कॉल मि ट्युनस

Location/place: नागपुर महाराष्ट्र

Name of company/service: आयडीया प्रिपेड

माझा नंबर वर मि “जय महाराष्ट्र प्रियतम” हा गाना कॉलर ट्युनस चा रुपात निवडला निवडल्या नंतर मला माझा निवडलेला गाना न मिळता कंपनिचाच गाना मिळाला आणि माझे ६५ रु. कापण्यात आले कृपया मला माझा आवडीचा गाना लवकरात लवकर हवा आहे


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *